सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

Calendar

Events

Dates and Events

Sr No. From Date To Date Event Name Event Description
1 15/06/2019 15/06/2019 शाळा प्रवेश दिन शाळा सुशोभित करून विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत केले. आणि पुस्तक वाटप केले॰
2 21/06/2019 21/06/2019 जागतिक योग दिन पतंजलि महिला समितीतर्फे योगाचे प्रात्यक्षिक घेतले.
3 25/06/2019 25/06/2019 आपत्कालीन व्यवस्थापन आगीपासून संरक्षण व उपाय याविषयी मार्गदर्शन केले.
4 01/07/2019 07/07/2019 वृक्षारोपण सप्ताह राष्ट्रीय वृक्षारोपण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण केले.
5 05/07/2019 05/07/2019 वैद्यकीय तपासणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तपासणी व मार्गदर्शन केले.
6 06/07/2019 06/07/2019 पालकसभा प्रथम सत्रातील पहिली पालकसभा-पालकांना मार्गदर्शन
7 12/07/2019 12/07/2019 आषाढी एकादशी विद्यार्थांची वारकरी वेशातून देवळापर्यंत दिंडी नेणे
8 16/07/2019 16/07/2019 गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेची माहिती व विद्यार्थ्यांचे वेशभूषेत सादरीकरण केले.
9 20/07/2019 20/07/2019 पालकांसाठी व्याख्यान मा.श्रीम.मिनल दिक्षित मुख्या.गोदावरीबाई पोतदारशाळा यांचे पालकांसाठी सुजाण पालकत्व याविषयी व्याख्यान घेण्यात आले.
10 31/07/2019 31/07/2019 आषाढ अमावस्या मुलांनी घरून आणलेल्या विविध दिव्यांची आरास केली.
11 31/07/2019 31/07/2019 उपक्रम विद्यार्थ्यानी इंग्रजी कवितांचे सभिनय सादरीकरण केले.
12 01/08/2019 01/08/2019 टिळक पुण्यतिथी लोकमान्य टिळकांची माहिती व गोष्ट सांगितली.
13 05/08/2019 05/08/2019 नागपंचमी मुलांनी घरून आणलेल्या मातीच्या नागांची मांडणी केली पर्यावरणरक्षण व प्राण्याची काळजी याबाबत मार्गदर्शन
14 09/08/2019 09/08/2019 क्रांतीदिन क्रांतिकारकांची माहिती व कथा सांगण्यात आल्या.
15 15/08/2019 15/08/2019 स्वातंत्र दिन शाळेत उत्साहात साजरा केला.इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यानी समूहनृत्य सादर केले.
16 19/08/2019 22/08/2019 पहिली चाचणी पहिली चाचणी परीक्षा
17 23/08/2019 23/08/2019 विद्यार्थ्यांची डोळे तपासणी सकाळ व साहू डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सौजन्याने सर्व विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी झाली. याच दिवशी गोपाळकाला साजरा केला.
18 26/08/2019 26/08/2019 कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली.
19 27/08/2019 27/08/2019 स्वच्छता प्रशिक्षण सव्हलोन कंपनीतर्फे स्वच्छता प्रशिक्षण घेण्यात आले. स्वच्छतेच्या सात पायर्‍यांची माहिती देवून प्रात्यक्षिक घेण्यात आले.कंपंनीतर्फे विद्यार्थ्यांना ओळखपत्र, प्रशस्तीपत्रक,स्वच्छतेची प्रसाधने देण्यात आली.
20 30/08/2019 30/08/2019 उपक्रम मराठी कवितांचे सभिनय सादरीकरण घेण्यात आले. मातृदिन व बैलपोळा साजरा करण्यात आला.
21 23/09/2019 28/09/2019 उपक्रम पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना कडधान्ये,फळे,पालेभाज्या,फळभाज्या खाण्याचे महत्व सांगून वाराप्रमाणे पदार्थ डब्यातून आणण्यास सांगण्यात आले.
22 30/09/2019 10/10/2019 शारदोत्सव विविध स्पर्धा,भोंडला व सरस्वतीपूजन घेण्यात आले.
23 11/09/2019 02/10/2019 उपक्रम स्वच्छता उपक्रमाअंतर्गत शालेय स्वच्छता,निबंधस्पर्धा वृक्षारोपण,नाटिका असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
24 09/10/2019 09/10/2019 विशेष विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर.मिहिर पारेख यांचे पालकांना मार्गदर्शन घेण्यात आले.
25 15/10/2019 15/10/2019 उपक्रम वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
26 22/10/2019 22/10/2019 दिपोत्सव रांगोळी,कंदिल,पणत्या यांच्या सहाय्याने शाळा सुशोभित केली.
27 14/10/2019 18/10/2019 संकलित मूल्यमापन प्रथम सत्र संकलित मूल्यमापन घेण्यात आले॰
28 11/11/2019 11/11/2019 शिक्षणदिन शिक्षणदिन साजरा करण्यात आला.
29 14/11/2019 14/11/2019 बालदिन जादूचे प्रयोग दाखवले.
30 26/11/2019 26/11/2019 संविधानदिन संविधानदिन साजरा करण्यात आला.
31 29/11/2019 29/11/2019 बालजत्रा शाळेच्या मैदानात विविध खेळ व स्टाल लावण्यात आले होते.आमदार मा.सुनिल राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
32 18/12/2019 18/12/2019 शैक्षणिक सहल कल्याणी रिसॉर्ट व गणेशपुरी येथे नेण्यात आली.
33 03/01/2020 03/01/2020 बालिकादिन सावित्रीबाई फुले जयंती बालिकादिन साजरा करणे
34 15/01/2020 15/01/2020 मकरसंक्रांत संक्रांतीची माहिती सांगणे,शुभेच्छा संदेश तयार करणे
35 28/01/2020 31/01/2020 दुसरी चाचणी दुसरी चाचणी परीक्षा
36 01/02/२०२० 01/02/२०२० उपक्रम रथसप्तमीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ व सूर्यनमस्कार घालून घेणे.
37 18/02/2020 18/02/2020 उपक्रम शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम करणे
38 27/02/2020 27/02/2020 उपक्रम मराठी राजभाषा दिन साजरा करणे
39 28/02/2020 28/02/2020 विज्ञान दिन गटागटाने प्रयोग मांडणी व स्पष्टीकरण
40 24/03/2020 24/03/2020 गुढीपाडवा नववर्ष स्वागत करणे,गुढया,रांगोळ्या तयार करून घेणे
41 30/03/2020 07/04/2020 संकलित मूल्यमापन आकरित व संकलित मूल्यमापन
42 09/04/2020 09/04/2020 शुभेच्छा समारंभ इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
43 27/04/2020 27/04/2020 वार्षिक निकाल विद्यार्थ्यांना निकाल देणे
44 01/05/2020 01/05/2020 महाराष्ट्रदिन महाराष्ट्रदिनानिमित्त कार्यक्रम सादरीकरण

Holidays List