सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

श्री. मंगुभाई दत्ताणी विद्यालय

योजना विद्यालय

Calendar

Events

Dates and Events

Sr No. From Date To Date Event Name Event Description
1 १७/०६/२०१९ प्रवेशोत्सव मुलांना औक्षण करून प्रवेशोत्सव व स्वागतोत्सव साजरा करण्यात येईल.
2 २०/०६/२०१९ प्रवेशोत्सव बालकविहार - मुलांना औक्षण करून प्रवेशोत्सव व स्वागतोत्सव साजरा करण्यात येईल.
3 २८/०६/२०१९ महिनाअखेर महिना अखेर, अर्धा दिवस शाळा, रिकामा डबा आणणे. बालवर्ग - बालसभा, विषय - गप्पागोष्टी, कपडे - रंग - लाल
4 ०१/०७/२०१९ - ०५/०७/२०१९ वनमहोत्सव कुंडीत बी पेरून प्रात्यक्षिकाद्वारे वनमहोत्सव साजरा करण्यात येईल.
5 ०१/०७/२०१९ पूर्णवेळ शाळा पूर्णवेळ शाळा घेण्यात येईल. बालकविहार - सकाळी ९.३० ते ११. ३० शिशुवर्ग : दुपारी ११. ०० ते १. ३० बालवर्ग -सकाळी ८:३० ते ११:३०
6 १२/०७/२०१९ देवशयनी आषाढी एकादशी वारकरी पोशाख घालून दिंडी काढून देवशयनी आषाढी एकादशी साजरी करण्यात येईल.
7 १६/०७/२०१९ गुरुपौर्णिमा गुरुशिष्यांच्या जोड्यांच्या प्रतिमा मांडून त्यांची महती सांगण्यात येईल.
8 १९/०७/२०१९ प्रथमसत्र पालकसभा प्रथमसत्र पालकसभेत वार्षिक नियोजनाविषयी व इतर कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात येईल.
9 ३०/०७/२०१९ महिनाअखेर महिना अखेर, जीवनव्यवहार, अर्धा दिवस शाळा, कपडे - रंग - पिवळा बालवर्ग - बालसभा - विषय - पावसाळा
10 ३१/०७/२०१९ दीपपूजा वर्गात दिव्यांची आरास मांडून दीपपूजा साजरी करण्यात येईल.
11 ०१/०८/२०१९ लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गोष्टी सांगण्यात येतील.
12 ०५/०८/२०१९ नागपंचमी मातीचे वारूळ बनवून चिकणमातीचे नाग बनवून वारुळावर सोडण्यात येतील.
13 ०९/०८/२०१९ जिवंतिका पूजन जिवंतिकेचे सुशोभन मांडून त्याची माहिती सांगून मुलांना चणे-दाण्यांचा प्रसाद देण्यात येईल.
14 १२/०८/१२०१९ बकरी ईद बकरी ईद निमित्त शाळेला सुट्टी राहील.
15 १४/०८/२०१९ नारळीपौर्णिमा - रक्षाबंधन नारळीपौर्णिमेचे सुशोभन मांडून तसेच नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनचे महत्त्व सांगून सर्व मुलांना राख्या बांधण्यात येतील.
16 १५/०८/२०१९ स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन नारळीपौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त पूर्व प्राथमिक विभागाला सुट्टी राहील.
17 २०/०८/२०१९ मंगळागौर मंगळागौर निमित्त गाणी व नृत्य सादर करून मंगळागौर साजरी करण्यात येईल.
18 २१/०८/२०१९ निसर्गपूजा मुलांद्वारे शाळेत वृक्षारोपण करून परिसरातील फुलपाखरू उद्यानात नेऊन तेथील झाडांचा पाना -फुलांचा परिचय करून देण्यात येईल.
19 २३/०८/२०१९ गोपाळकाला श्रीकृष्णाचे सुशोभन मांडून दहीहंडीची गाणी लावून जल्लोषात दहीहंडी फोडण्यात येईल.
20 २७/०८/२०१९ २८/०८/२०१९ आरती पाठांतर बालकविहार - गणपतीची १२ नावे, शिशुवर्ग - सुखकर्ता दुःखहर्ता,बालवर्ग - शेंदूर लाल चढायो
21 २९/०८/२०१९ पोळा -मातृदिन पोळा सणानिमित्त मुलांकडून मातृदिन हा कार्यक्रम सादर करण्यात येईल.
22 ३०/०८/२०१९ महिना अखेर महिना अखेर - बालसभा -श्रीकृष्णाच्या गोष्टी कपडे - रंग -निळा
23 ०२/०९/२०१९ ०६/०९/२०१९ गणेशोत्सव पूर्व प्राथमिक विभागाला गणेशोत्सव निमित्त सुट्टी राहील.
24 १०/०९/२०१९ मोहरम पूर्व प्राथमिक विभागाला मोहरम निमित्त सुट्टी राहील.
25 १२/०९/२०१९ अनंत चतुर्दशी पूर्व प्राथमिक विभागाला अनंत चतुर्दशी निमित्त सुट्टी राहील.
26 ३०/०९/२०१९ घटस्थापना नवरात्रौत्सव घटस्थापना करून देवीची आरास मांडून नवरात्रौत्सव साजरा करण्यात येईल.
27 ३०/०९/२०१९ महिना अखेर महिना अखेर - अर्धा दिवस शाळा -बालवर्ग - बालसभा विषय -माझी आई, कपडे - रंग - हिरवा
28 ०२/१०/२०१९ महात्मा गांधी जयंती पूर्व प्राथमिक विभागाला महात्मा गांधी जयंती निमित्त सुट्टी राहील.
29 ०२/१०/२०१९ पाटीपूजन शैक्षणिक वर्ष : २०२० - २०२१ करिता नवीन प्रवेश नाव नोंदणी सुरु वेळ स . ९. ०० ते ११. ००
30 ०७/१०/२०१९ भोंडला पालक,शिक्षक व विद्यार्थी यांच्या समवेत भोंडला नृत्य सादर करण्यात येईल.
31 १२/१०/२०१९ पालक शिक्षक भेट (प्रथमसत्र ) प्रथमसत्रातील मूल्यमापन व पुढील उपक्रमांवबिषयी पालकांशी चर्चा करण्यात येईल.
32 १६/१०/२०१९ २२/१०/२०१९ तोंडी मूल्यमापन झालेल्या अभ्यासक्रमानुसार तोंडी मूल्यमापन घेण्यात येईल.
33 २४/१०/२०१९ दीपोत्सव आकाश कंदील, रांगोळी, तोरणे लावून सजावट करण्यात येईल. दिव्यांच्या रोषणाई मध्ये मुलांचे अभिनय नृत्य सादर करण्यात येईल.
34 २५/१०/२०१९ १२/११/२०१९ दिवाळी सुट्टी . पूर्व प्राथमिक विभागाला दिवाळी निमित्त सुट्टी राहील.
35 १३/११/२०१९ सुट्टीनंतरचा पहिला दिवस अर्धा दिवस शाळा तिन्ही विभाग एकत्र वेळ स . ८. ३० ते १०. ००
36 १४/११/२०१९ बालदिन भारताचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांच्या जयंती निमित्त विविध खेळ घेऊन बालदिन साजरा करण्यात येईल.
37 २०/११/२०१९ २१/११/२०१९ पसायदान पाठांतर फक्त बालवर्गातील विद्यार्थ्यांचे पसायदान पाठांतर घेण्यात येईल.
38 २५/११/२०१९ प्रशस्तीपत्र वितरण . संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिन निमित्त प्रशस्तीपत्र वितरण करण्यात येईल.
39 २७/११/२०१९ बालक शिबीर बालक शिबिरात मुलांकडून पपेट शो, गाणी, गोष्टी, हस्तव्यवसाय करून घेण्यात येईल. शेकोटी करून शिबिराचा समारोप करण्यात येईल.
40 २९/११/२०१९ महिना अखेर अर्धा दिवस शाळा , बालवर्ग - बालसभा विषय - माझा आवडता खेळ , कपडे -रंग -जांभळा
41 ०२/१२/२०१९ ०७/१२/२०१९ वन्यप्राणी सप्ताह सुशोभनात वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती मांडून त्यांच्याविषयी माहिती सांगण्यात येईल.
42 ०६/१२/२०१९ भारतरत्न डॉ . बाबासाहेब महापरिनिर्वाण दिन भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त सुट्टी.
43 १३/१२/२०१९ शालेय चित्रकला कोणतेही आवडते चित्र काढणे.
44 १७/१२/२०१९ १८/१२/२०१९ क्रिडा स्पर्धा विविध क्रीडास्पर्धा घेण्यात येतील.
45 १९/१२/२०१९ क्रिडा स्पर्धा क्रिडास्पर्धा निमित्त सुट्टी .
46 २०/१२/२०१९ संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी - स्वच्छता दिन
47 २४/१२/२०१९ २५/१२/२०१९ नाताळ नाताळ निमित्त सुट्टी .
48 ३१/१२/२०१९ महिना अखेर अर्धा दिवस शाळा , कपडे - रंग -गुलाबी, बालवर्ग - बालसभा -विषय -माझा आवडता प्राणी .
49 ०१/०१/२०२० नववर्ष नववर्ष निमित्त सुट्टी .
50 ०८/०१/२०२० सहल . पोयसर जिमखाना येथे सहलीचे आयोजन.
51 ०९/०१/२०१९ सहल . सहल निमित्त सुट्टी .
52 १५/०१/२०१९ मकर संक्रांत मकर संक्रांत निमित्त सुट्टी .
53 २२/०१/२०१९ पालक मेळावा - "तिळगुळ समारंभ " पालकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.
54 २४/०१/२०२० २७/०१/२०२० गणेश जयंती बालकविहार - गणपतीचे श्लोक, शिशुवर्ग - गणपतीस्तोत्र (संस्कृत )बालवर्ग - मारुतीस्तोत्र
55 २८/०१/२०२० गणेश जयंती गणेशजयंती निमित्त प्रशस्तीपत्र वितरण .
56 ०९/०१/२०२० ३०/०१/२०२० मनाचे श्लोक दासनवमी निमित्त मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात येतील. शिशुवर्ग - १ ते ५ , बालवर्ग - १ ते १५
57 ३१/०१/२१०२० प्रशस्ती पत्र वितरण (मनाचे श्लोक पाठांतर ) संत श्री. रामदास नवमी निमित्त पाठांतर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण.
58 ३१/०१/२१०२० महिना अखेर जीवनव्यवहार - अर्धा दिवस शाळा ,बालवर्ग -बालसभा -विषय - माझा आवडता ऋतू कपडे - रंग -काळा .
59 ०५/०२/२०२० वैद्यकीय तपासणी . डॉ. पंकज दवे यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.
60 १५/०२/२०२० पालकशिक्षक भेट . तोंडी मूल्यमापन, लेखी मूल्यमापन व इतर विषयावर चर्चा करण्यात येईल.
61 १७/०२/२०२० पालकदिन . यादिवशी इतर पालकांनी मुलांचे वर्ग घेऊन त्यांना गाणी,गोष्टी, खेळ,व अभ्यास घ्यावा.
62 १८/०२/२०२० शिवजयंती मुलांनी शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे यांच्या वेशभूषा करून पोवाडे व घोषणा देण्यात येतील.
63 १९/०२/२०२० शिवजयंती शिवजयंती निमित्त सुट्टी .
64 २८/०२/२०२० विज्ञानदिन - महिना अखेर मुलांना वेगवेगळे प्रयोग दाखविण्यात येतील. अर्धा दिवस शाळा -कपडे - रंग - पांढरा, बालवर्ग - बालसभा - माझा आवडता रंग
65 ०९/०३/२०२० होळी नैसर्गिक रंगाचा वापर करून होळीचा सण साजरा करण्यात येईल.
66 १०/०३/२०२० धुलीवंदन धुलीवंदन निमित्त सुट्टी .
67 २५/०३/२०२० गुढीपाडवा गुढीपाडवा निमित्त सुट्टी .
68 २६/०३/२०२० २७/०३/२०२० लेखी मूल्यमापन भाषा व गणित या विषयावर लेखी मूल्यमापन घेण्यात येईल.
69 ३१/०३/२०२० शुभाशिष समारंभ बालवर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ घेण्यात येईल.
70 ०६/०४/२०२० सामुहिक वाढदिवस . सर्व विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात येईल.

Holidays List