सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

Calendar

Events

Dates and Events

Sr No. From Date To Date Event Name Event Description
1 १७/६/२०१९ _ शाळेचा पहिला दिवस शाळेतील मुलांचे ओवाळून स्वागत केले .अर्धा दिवस शाळा .
2 २०/६/२०१९ _ बालकविहार बालकविहार (नर्सरी ) मुलांचे ओवाळून स्वागत केले.
3 २१/६/२०१९ _ महिनाअखेर सर्व मुलांनी लाल रंगाचे कपडे - रिकामा डबा -गप्पा गोष्टी
4 १/७/२०१९ ५/७/२०१९ वनमहोत्सव सर्व मुलांनी कुंडीत बी पेरणे. झाडांविषयी माहिती सांगणे .
5 १/७/२०१९ _ पूर्ण वेळ शाळा बालवर्ग-सकाळी ९ते१२,बालकविहार-सकाळी ११ते१शिशुवर्ग- सकाळी ११ते२
6 ७/१२/२०१९ _ आषाढी एकादशी मुलांनी वारकरी पोशाखात यावे व दिंडी काढणे.सकाळी ११ते२
7 १६/७/२०१९ _ गुरुपौर्णिमा गुरुशिष्यांच्या जोडयांचे सुशोभन मांडून गोष्टी सांगणे .
8 २०/७/२०१९ _ पालकसभा पालकांना अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन व सण व उपक्रमांविषयी माहिती दिली.
9 ३०/७/२०१९ _ जीवनव्यवहार वर्गात वेगवेगळे खेळ मांडून खेळण्यास दिले. व मुलांनी बटाटे सोलणे .
10 ३१/७/२०१९ _ महिनाअखेर अर्धा दिवस शाळा -रंगीत कपडे बालवर्ग बालसभा -विषय पावसाळा व दीपपूजा
11 १/८/२०१९ _ लोकमान्य टिळक पुण्यतिथी टिळकांची माहिती सांगणे .
12 ८/५/२०१९ _ नागपंचमी मातीचे वारूळ करून नागाचे महत्व सांगणे .
13 ८/१२/२०१९ _ बकरीईद सुट्टी
14 १४/८/२०१९ १५/८/२०१९ नारळीपौर्णिमा व स्वातंत्र्यदिन मुलांनी एकमेकांना राख्या बांधल्या . झेंड्याची माहिती सांगितली
15 २०/८/२०१९ _ मंगळागौर मंगळागौरीचे सुशोभन मांडले व फळांचे प्रदर्शन
16 २३/८/२०१९ _ श्रीकृष्णजयंती मुलांना कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या .दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला .
17 २७/८/२०१९ २९/८/२०१९ गणेशोत्सव शिशुवर्गातील व बालवर्गातील मुलांचे आरती पाठांतर घेतले
18 ३०/८/२०१९ _ महिनाअखेर जिवतीपूजन बालवर्ग -श्रीकृष्णाच्या गोष्टी -रंग -निळा मातृदिन साजरा केला .
19 ९/९/२०१९ _ _ नेहमीप्रमाणे शाळा सुरु .
20 १०/९/२०१९ _ मोहरम सुट्टी
21 ९/१२/२०१९ _ अनंतचतुर्दशी सुट्टी
22 २०/९/२०१९ _ निसर्गपूजा मुलांना बागेत नेऊन झाडांचा व फुलांचा परिचय दिला.
23 ३०/९/२०१९ _ महिनाअखेर बालवर्ग-बालसभा माझी आई- घटस्थापना
24 १०/२/२०१९ _ महात्मागांधी जयंती सुट्टी
25 १०/७/२०१९ _ नवरात्रोत्सव पाटीपूजन करून भोंडला साजरा केला .
26 १०/८/२०१९ _ दसरा सुट्टी
27 १०/११/२०१९ _ पालक -शिक्षकभेट तोंडीमूल्यमापनासंबंधी माहिती देणे .
28 १४/१०/२०१९ १६/१०/२०१९ तोंडी मूल्यमापन मुलांचे तोंडीमूल्यमापन घेतले .
29 २४/१०/२०१९ _ दीपोत्सव किल्ला तयार करून दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगितले.
30 २५/१०/२०१९ १२/११/२०१९ दिवाळी सुट्टी
31 १३/११/२०१९ _ _ सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस वेळ स . ९ ते ११
32 १४/११/२०१९ _ बालदिन मुलांना माजी पालक श्री .घाडी यांनी जादूचे प्रयोग दाखवले.
33 २०/११/२०१९ २१/११/२०१९ संतज्ञानेश्वर महाराजसमाधी दिन मुलांचे पसायदान पाठांतर घेतले .२१/११/२०१९
34 २७/११/२०१९ _ सहवासशिबीर मुलांनी हस्तव्यवसाय ,नाटुकले ,सहभोजन पपेटशो शेकोटी केली .
35 २८/११/२०१९ _ बालजत्रा वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले .
36 २९/११/२०१९ _ सहवासशिबीर सुट्टी
37 १२/२/२०१९ १२/५/२०१९ वन्य प्राणी सप्ताह प्राण्यांचे सुशोभन मांडणे . प्राण्यांची माहिती देणे .
38 १२/६/२०१९ _ डॉ .बाबासाहेबआंबेडकर पुण्यतिथी सुट्टी
39 १३/१२/२०१९ _ चित्रकला शिशुवर्ग व बालवर्गातील मुलाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .
40 १७/१२/२०१९ १८/१२/२०१९ क्रीडा महोत्सव वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या .
41 १९/१२/२०१९ _ क्रीडा महोत्सव सुट्टी
42 २०/१२/२०१९ _ संत गाडगेबाबा स्वच्छतादिन मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगितले
43 २४/१२/२०१९ २५/१२/२०१९ नाताळ सुट्टी
44 ३१/१२/२०१९ _ महिना अखेर शालेय स्पर्धांचा बक्षिस समारंभ
45 १/१/२०२० _ नववर्ष सुट्टी
46 १/१०/२०२० _ सहल मुलांना पोयसर जिमखाना येथे नेणे .
47 १३/१/२०२० _ सहल सुट्टी
48 १५/१/२०२० _ मकरसंक्रांत सुट्टी
49 १८/१/२०२० _ मकरसंक्रांत पालकमेळावा घेण्यात आल्या .
50 २४/१/२०२० २७/१/२०२० गणेशजयंती मुलांचे कोणतेही श्लोक पाठांतर घेण्यात आले .
51 २८/१/२०२० २९/१/२०२० रामदासनवमी मुलांचे मनाचे श्लोक पाठांतर घेण्यात आले.
52 ३०/१/२०२० _ जीवनव्यवहार मुलांना साधनावर खेळण्यास दिले.
53 ३१/१/२०२० _ महिनाअखेर बालवर्ग बालसभा घेतली .
54 २/४/२०२० _ वैद्यकिय तपासणी मुलांची वैद्यकिय तपासणी करून सदृढ बालके निवड करणे .
55 १८/२/२०२० _ शिवजयंती शिवरायांच्या गोष्टी सांगणे .पोवाडा सादर करणे .
56 १९/२/२०२० _ शिवजयंती सुट्टी
57 २१/२/२०२० _ महाशिवरात्र सुट्टी
58 २५/२/२०२० _ पालकशिक्षक भेट तोंडी व लेखी मूल्यमापन
59 २६/२/२०२० _ पालकदिन पालकांनी वर्ग घेणे .
60 २८/२/२०२० _ महिनाअखेर बालवर्ग बालसभा घेतली .
61 ९/३/२०२० _ होळी होळी व रंगपंचमी साजरी करणे .
62 १०/३/२०२० _ होळी सुट्टी
63 ३/११/२०२० १३/३/२०२० तोंडी मूल्यमापन मुलांचे तोंडी मूल्यमापन घेणे.
64 २५/३/२०२० _ गुढीपाडवा सुट्टी
65 २७/३/२०२० ३०/३/२०२० लेखी मूल्यमापन भाषा ,मराठी व गणित
66 ३१ /३/२०२० _ शुभाशिष समारंभ बालवर्गातील मुलांना शुभाशिष देणे.
67 ४/३/२०२० _ सामुहिक वाढदिवस गुरुजींच्या मंत्रोचाराने आशिर्वाद देणे .

Holidays List