सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

१९७१ मध्ये पायाभरणी झालेले सु.प्र.संघाचे सुविद्यालय ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे .विद्यार्थी, हितचिंतक, देणगीदार ,पालक , माजी विद्यार्थी यांना शाळेतील शैक्षणिक घडामोडी, शाळेने, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश, आधुनिकतेकडे वाटचाल करताना वापरण्यात येणारे तत्रंज्ञान, शाळेची संपूर्ण माहिती एका ’’क्लिक’ सरशी मिळावी या उद्देशाने संकेत स्थळ चालू करण्यात येत आहे .या पूर्वीही संकेत स्थळ सुरु करण्याचे प्रयत्न झाले पण सु.प्र .संघाच्या सध्याच्या कार्यकारी मंडळ यांच्या कारकिर्दीत सतत प्रयत्नामुळे हे संकेत स्थळ सुरु होत आहे .