सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

Calendar

Events

Dates and Events

Sr No. From Date To Date Event Name Event Description
1 १३/६/२०१९ १४/६/२०१९ शिक्षक प्रशिक्षण श्री. नरेश भोईर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १ ली ते ५ वी च्या शिक्षकांना प्रशिक्षण
2 १७/६/२०१९ १७/६/२०१९ प्रवेशोउत्सव शाळेचा पहिला दिवस आनंदोउत्सव आणि मुलांना पाठ्यपुस्तक वितरण समारंभ
3 २१/६/२०१९ २१/६/२०१९ राष्ट्रीय योग दिन श्रीम. प्रांजली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे महत्व आणि प्रात्यक्षिके यांचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन
4 २२/६/२०१९ २२/६/२०१९ शिक्षक प्रशिक्षण डॉ. मिहीर पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन
5 १२/७/२०१९ १२/७/२०१९ आषाढी एकादशी भगवान विठ्ठलाची आराधना आणि वारकरी वेशभूषेत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दिंडी आयोजन
6 १३/७/२०१९ १३/७/२०१९ पालक प्रशिक्षण श्रीम. मिनल दिक्षित यांचे पालकांना उद्बोधन देणारे मार्गदर्शन
7 १६/७/२०१९ १६/७/२०१९ गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त वर्ग सजावट , गुरु- शिष्य कथा व वृक्षारोपण क्रार्यक्रम
8 २०/७/२०१९ २०/७/२०१९ पालक सभा मुख्याध्यापिकांचे पालकांना मार्गदर्शन , विद्यार्थी प्रगतीविषयी पालक व शिक्षक यांची चर्चा
9 २९/७/२०१९ २९/७/२०१९ नेत्र चिकित्सा शिबीर सकाळ आणि लायन्स क्लब तर्फे शाहू आय क्लिनिकच्या मदतीने मुलांची नेत्र तपासणी
10 ३०/७/२०१९ ३०/७/२०१९ आंतरशालेय स्पर्धा लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्राथमिक विभागात चित्रकला ,सूर्यनमस्कार ,हस्तकला स्पर्धांचे आयोजन
11 ३१/७/२०१९ ३१/७/२०१९ दीप पूजा आषाढ अमावास्येला विविध दिवे लावून दीप पूजेचे आयोजन
12 १/८/२०१९ १/८/२०१९ बक्षीस समारंभ लोकमान्य टिळक पुण्यतिथी आंतरशालेय स्पर्धांचा बक्षिस समारंभ
13 १४/८/२०१९ १४/८/२०१९ रक्षाबंधन कार्यक्रम रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची एम.एच. बी. पोलीस स्टेशनला भेट .
14 १५/८/२०१९ १५/८/२०१९ स्वातंत्र्यदिन कार्यक्रम पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण व झेंडावंदन कार्यक्रम
15 २३/८/२०१९ २३/८/२०१९ गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्ण यांची पूजा आणि दही हंडी कार्यक्रमाँचे आयोजन
16 २७/८/२०१९ २७/८/२०१९ सॅव्हेलॉन हँडवॉश प्रशिक्षण सॅव्हेलॉन तर्फ़े मुलांना ८ पद्धतीने हात धुण्याचे प्रशिक्षण
17 २८/८/२०१९ २८/८/२०१९ वर्कशॉप क्ले मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे मुलांना प्रशिक्षण
18 २९/८/२०१९ २९/८/२०१९ राष्ट्रीय क्रीडा दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण मुलांना लाइव्ह ऐकवणे व दाखवणे.
19 २७/८/२०१९ ३०/८/२०१९ घटक चाचणी परीक्षा मुलांची पहिली घटक चाचणी परीक्षा घेण्यात आली.
20 २/९/२०१९ ७/९/ २०१९ गणेशोउत्सव गणेशोउत्सव सुट्टी
21 ११/९/२०१९ ११/९/२०१९ शिक्षक दिन कार्यक्रम सु. प्र. संघातर्फ़े शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी श्रीम. दिपाली केळकर यांचे लेक्चर व कार्यक्रम
22 २३/९/२०१९ २८/९/२०१९ सकस आहार सप्ताह या आठवड्यात मुलांना उसळ, खिचडी यासारखे सकस पदार्थ देण्यात येणे.
23 ३०/९/२०१९ ७/१०/२०१९ नवरात्री उत्सव विविध स्पर्धा, सरस्वती पूजन आणि गरबा नृत्य यांचे आयोजन .
24 २/१०/२०१९ २/१०/२०१९ महात्मा गांधी जयंती महात्मा गांधी जयंती यांची माहिती आणि स्वच्छता अभियानांतर्गत प्रभातफेरीचे आयोजन
25 १४/१०/२०१९ १९/१०/२०१९ प्रथम सत्र परीक्षा लेखी आणि तोंडी प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन .
26 १५/१०/२०१९ १५/१०/२०१९ वाचन प्रेरणा दिन विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन आणि वाचन कार्यक्रम आयोजन .
27 १९/१०/२०१९ १९/१०/२०१९ दिवाळी उत्सव मुलांसाठी डोअर स्टेप तर्फ़े पणत्या रंगवण्याची कार्यशाळेचे आयोजन .
28 २३/१०/२०१९ ५/११/२०१९ दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी
29 ११/११/२०१९ ११/११/२०१९ राष्ट्रीय शिक्षण दिन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त यांच्या कार्याची ओळख आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम
30 १४/११/२०१९ १४/११/२०१९ बालदिन मुलांचा सामूहिक वाढदिवस आणि बालजत्रा व विविध खेळांचे आयोजन.
31 १२/१२/२०१९ १३/१२/२०१९ क्रीडास्पर्धा या आठवड्यात मुलांसाठी अडथळा शर्यत, संगीत खुर्ची व लंगडी स्पर्धांचे आयोजन .
32 ३/१/२०२० ३/१/२०२० बालिका दिन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम.
33 ४/१/२०२० ४/१/२०२० पालक सभा शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विचारविनिमय
34 १३/१/२०२० १८/१/२०२० शैक्षणिक सहल या आठवड्यात शैक्षणिक सहलीचे आयोजन.
35 २६/१/२०२० २६/१/२०२० प्रजासत्ताक दिन या दिवशी झेंडावंदन कार्यक्रम आणि इतर देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन.
36 २८/१/२०२० ३१/१/२०२० घटक चाचणी परीक्षा दुसऱ्या सत्रातील घटक चाचणी परीक्षेचे आयोजन .
37 १/२/२०२० १/२/२०२० रथसप्तमी कार्यक्रम या दिवशी सूर्य नारायणाची पूजा ,तिळगुळ समारंभ , सूर्यनमस्कार कार्यक्रम ,.
38 १८/२/२०२० १८/२/२०२० शिवजयंती कार्यक्रम शिवछत्रपतींच्या कार्याचे स्मरण , नाटिका इतर कार्यक्रम.
39 २७/२/२०२० २७/२/२०२० मराठी राजभाषा दिन विद्यार्थी व पालकांनसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन .
40 २८/२/२०२० २८/२/२०२० राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
41 १६/३/२०२० १६/३/२०२० वार्षिक बक्षीस समारंभ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या स्पर्धा ,परीक्षातीळ यशाबद्दल बक्षीस समारंभ आयोजन.
42 २५/३/२०२० २५/३/२०२० गुढीपाडवा सण मराठी नववर्षानिमित्त गुढी उभारून विविध कार्यक्रमांचे आयोजन
43 ४/४/२०२० ४/४/२०२० शाळेचा वर्धापन दिन सत्यनारायण पूजा आयोजन
44 १/४/२०२० १५/४/२०२० द्वितीय सत्र परीक्षा मुलांच्या लेखी व तोंडी परीक्षेचे आयोजन.
45 २८/४/२०२० २८/४/२०२० वार्षिक निकाल या वर्षाचा वार्षिक निकाल मुलांना देण्यात येईल.

Holidays List