सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

Calendar

Events

Dates and Events

Sr No. From Date To Date Event Name Event Description
1 17.6.2019 - सरस्वतीपूजन ,विद्यार्थी प्रवेश, पुस्तक वितरण. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली .विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
2 21.6.2019 - आंतरराष्ट्रीय योग दिन. पतंजली योग संस्थेतून योग शिक्षक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली .
3 29.6.2019 - पालक-सभा ,पालक-प्रतिनिधी निवडणूक. सर्वसाधारण पालकसभा घेण्यात आली.पालकशिक्षक संघाची निवडणूक झाली .त्यातून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. व त्यातून पालकशिक्षक संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती . रेश्मा आंबुर्ले व सहकार्यवाह श्रीमती नम्रता देसाई या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .
4 06.07.2019 - प्रथम पारितोषिक वितरण समारंभ . प्रथम पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान सुविद्या प्रसारक संघाचे कार्याध्यक्ष मा.श्री.म.गो.रानडे यांनी भूषविले.व कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत म्हणून सुविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.श्री.मिलिंद थत्ते (समाज कार्यकर्ते व पत्रकार) हे उपस्थित होते.
5 03.07.2019 - कालिदास दिन . आषाढ मासारंभ व महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला.
6 16.07.2019 - गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी छोट्या नाटिका, काव्यवाचन, गीत गायन इ.कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
7 30.07.2019 - लोकमान्य टिळक पुण्यतिथी आंतरशालेय स्पर्धा कै.श्री.स.ग.दांडेकर पुरस्कृत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आंतरशालेय स्पर्धा 2019-20 मध्ये घेतल्या गेलेल्या स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे: माध्यमिक विभाग :इ.5वी ते 7वी 1) कोलाज काम (कोणत्याही विषयावर) 2) लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील प्रसंग सादरीकरण 3) सूर्यनमस्कार स्पर्धा माध्यमिक विभाग :इ.8वी ते 10 वी 1) एकपात्री अभिनय स्पर्धा (ऐतिहासिक पात्र) 2) पोस्टर स्पर्धा 3) सूर्यनमस्कार स्पर्धा एक विशेष स्पर्धा BPNI(Breast Feeding Pramotion Network of India,Maharastra Branch) या संघटनेतर्फे स्तनपान या विषयावर चित्रकला स्पर्धा.
8 01.08.2019 लोकमान्य टिळक पुण्यतिथी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ लोकमान्य टिळक पुण्यतिथी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभास सु.प्र.संघाचे अध्यक्ष मा.डॉ.वसंत खटाव व प्रमुख पाहुण्या म्हणून मा.डॉ.अभिधा धुमटकर (सुविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व लंडनची फेलोशिप मिळालेल्या भारतातील पहिल्या दृष्टिहीन महिला) उपस्थित होत्या.
9 12.08.2019 - बकरी ईद सुट्टी
10 15.8.2019 - स्वातंत्र्यदिन स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे ध्वजारोहण सु.प्र.संघाच्या कार्यवाह मा.श्रीम.विद्या गोरे यांच्या हस्ते झाले.यांनी उपस्थितांना संस्कृतमध्ये मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सुविद्यालयाचे माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
11 17.08.2019 - पतेती सुट्टी
12 24.08.2019 - गोपालकाला सुट्टी
13 02.09.2019 07.09.2019 गणपती महोत्सव सुट्टी
14 02.09.2019 - कै.बाबुराव परांजपे स्मृतीदिन कै.बाबुराव परांजपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
15 05.09.2019 - शिक्षक दिन सु.प्र.संघाचे मंगुभाई दत्ताणी विद्यालय येथे शिक्षक दिन हा कार्यक्रम संपन्न झाला.
16 10.09.2019 - मोहरम सुट्टी
17 12.09.2019 - अनंत चतुर्दशी सुट्टी
18 14.9.2019 - हिंदी दिन शाळेच्या परांजपे सभागृहात विद्यार्थ्यांनी नाटिका,गीत व भाषण हे कार्यक्रम करून हिंदी दिवस साजरा केला.
19 02.10.2019 - महात्मा गांधी जयंती स्वच्छता दिन सुविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतील वर्ग खोल्या,प्रयोगशाळा,संगणक कक्ष, सभागृहासहित संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता केली.
20 08.10.2019 - दसरा सुट्टी
21 15.10.2019 - वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली.यावेळी विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे प्रदर्शन शाळेत आयोजित करण्यात आले होते.तसेच वाचनासाठी प्रेरणा म्हणून वाचन कट्टा ही संकल्पना आणली.विद्यार्थ्यांनी विविध लेखकांचे पोस्टर तयार केले. वाचनाचे महत्त्व समजावे यासाठी प्रोजेक्टरवर क्लिप दाखवण्यात आली.
22 21.10.2019 05.11.2019 दीपावली सुट्टी सुट्टी
23 12.11.2019 - गुरुनानक जयंती सुट्टी
24 14.11.2019 - बालदिन बालदिन कार्यक्रमासाठी विद्यार्थी आकर्षक वेशभूषेत हजर होते.विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंच्या जीवनाविषयी माहिती तसेच नाटिका,काव्य सादर केले. विशेषतः 5वी च्या विद्यार्थ्यांनी विविध बालगीते सादर केली.
25 03.12.2019 04.12.2019 इयत्ता 8वी,9वी,10वी सहल कॅम्प निवासी शिबीर व सहल स्थळ-लोणावळा,मनशक्ती केंद्रास भेट व व्याख्यान
26 19.12.2019 इयत्ता 5वी,6वी,7वी सहल शैक्षणिक सहलीचे आयोजन नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्र (Discovery of India)
27 13.12.2019 - आर वॉर्ड -विज्ञान प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धा मराठी माध्यम (शिक्षकांसाठी ) प्रथम क्रमांक श्री.नितीन शास्त्री सर प्रकल्प लहान गट -प्रथम क्रमांक संकल्पना शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतिकृती प्रकल्प मोठा गट -प्रथम क्रमांक संकल्पना भविष्यकालीन परिवहन आणि संचार प्रकल्पाचे नाव -आधुनिक दळणवळणाच्या साधनांची धरा कास, टाळा प्रदूषणाचा फास सर्वोत्कृष्ट प्रकल्प-जिल्हा पातळीवर निवड.
28 21.12.2020 23.12.2020 क्रीडा महोत्सव स्थळ :अरुण कुमार वैद्य ,मैदान एम.एच.बी कॉलनी(वैयक्तिक व सांघिक खेळांचे आयोजन )
29 24.12.2019 - द्वितीय पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अभ्यागत व सु.प्र.संघाचे सदस्य मा.श्री.प्रदीप जोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते.तसेच माजी विद्यार्थी श्री.अभिषेक नर,श्री.चिंतामणी लवेकर उपस्थित होते.
30 25.12.2019 - नाताळ सुट्टी
31 03.01.2020 - बालिका दिन सावित्रीबाई फुले जन्मदिन -
32 09.01.2020 09.01.2020 20.01.2020 13.01.2020 इयत्ता 10 वी पूर्वपरीक्षा, इयत्ता 5 वी ते 9 वी - द्वितीय घटक चाचणी परीक्षा -
33 26.01.2020 - प्रजासत्ताक दिन -
34 30.01.2020 - इयत्ता 10 वी शुभेच्छा समारंभ -
35 18.02.2020 - शिवजयंती सोहळा -
36 19.02.2020 - शिवजयंती  सुट्टी
37 21.02.2020 - महाशिवरात्री सुट्टी
38 27.02.2020 - मराठी दिन -
39 28.02.2020 - विज्ञान दिन व शालेय विज्ञान प्रदर्शन -
40 08.03.2020 - आंतरराष्ट्रीय महिला दिन -
41 10.03.2020 - धूलिवंदन सुट्टी
42 23.3.2020 - शहीद दिन -
43 25.03.2020 - गुढीपाडवा सुट्टी
44 02.04.2020 - श्रीराम नवमी सुट्टी
45 04.04.2020 - -
46 06.04.2020 - महावीर जयंती सुट्टी
47 10.04.2020 - गुड फ्रायडे सुट्टी
48 14.04.2020 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सुट्टी
49 28.04.2020 - इयत्ता 5 वी ते 9 वी वार्षिक निकाल -
50 01.05.2020 - महाराष्ट्र दिन -
51 02.05.2020 13.06.2020 वासंतिक सुट्टी सुट्टी

Holidays List